¡Sorpréndeme!

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ:लॉकडाउनमध्ये शाळेने घेतली परीक्षा | Politics | Sarkarnama |

2021-06-12 0 Dailymotion

देशात कोरोना संसर्गाची लाट आली आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. असे असतानाही एका खासगी शाळेने लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा पराक्रम केला आहे. मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने शाळेच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखला केला आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​